Advertisements
Advertisements
Question
व्याख्या लिहा.
अणू
Definition
Solution
सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
व्याख्या लिहा.
अणू
सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय.