English

व्याख्या लिहा. दृष्टिसातत्य - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

व्याख्या लिहा.

दृष्टिसातत्य

Definition

Solution

आपल्या डोळ्यांसमोरून वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टिपटलावर परिणाम तसाच राहतो. काही काळ दृष्टिपटलावरील संवेदना टिकते, या परिणामाला दृष्टिसातत्य म्हणतात.

shaalaa.com
दृष्टिसातत्य (Persistance of vision)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - व्याख्या लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
व्याख्या लिहा. | Q 10
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×