English

X-अक्षाचा चढ ______ असतो. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

X-अक्षाचा चढ ______ असतो.

Options

  • 1

  • -1

  • 0

  • ठरवता येत नाही

MCQ
Fill in the Blanks

Solution

X-अक्षाचा चढ 0 असतो.

स्पष्टीकरण:

समजा, (x1, 0) व (x2, 0) हे X - अक्षावरील कोणतेही दोन बिंदू आहेत.

∴ X - अक्षाचा चढ = `(0 - 0)/(x_2 - x_1) = 0`

shaalaa.com
रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

60°


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

T(0, -3) आणि S(0, 4)


A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. 


R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

L(2, 5), M(3, 3), N(5, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)


(-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ______ आहे. 


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`


A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×