Advertisements
Advertisements
Question
(y − 20)° आणि (y + 30)° हे एकमेकांचे कोटिकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप काढा.
Sum
Solution
दोन कोटिकोनांची बेरीज 90° आहे.
∴ (y − 20)° + (y + 30)° = 90°
⇒ y + y + 30 − 20 = 90
⇒ 2y + 10 = 90
⇒ 2y = 90 − 10
⇒ 2y = 80
⇒ y = `80/2`
⇒ y = 40
पहिल्या कोनाचे माप = (y − 20)°
= (40 – 20)°
= 20°
दुसऱ्या कोनाचे माप = (y + 30)°
= (40 + 30)°
= 70°
म्हणून, दोन कोनांची मापे 20° आणि 70° आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 4.4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 16 [Page 103]