Advertisements
Advertisements
Question
योग्य जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू | (अ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. |
(२) सकाळचे हे संगीत | (आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. |
(३) एखादा पोपट | (इ) ठेका धरणारा आवाज. |
(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे |
(ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात. |
(५) कोंबड्यांचा कॉक्-कॉक् असा |
(उ) वाद्यवृंदासारखे वाटते. |
Match the Columns
Solution
'अ' गट | 'ब' गट |
(१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू |
(ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात. |
(२) सकाळचे हे संगीत | (उ) वाद्यवृंदासारखे वाटते. |
(३) एखादा पोपट | (अ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. |
(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे |
(आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. |
(५) कोंबड्यांचा कॉक्-कॉक् असा |
(इ) ठेका धरणारा आवाज. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?