Advertisements
Advertisements
Question
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
Options
उभयचर
सरीसृप
पक्षी
सस्तन
Solution
सस्तन
स्पष्टीकरण:
वटवाघळाचा समावेश सस्तन वर्गात केला जातो; कारण त्यांना दुग्ध ग्रंथी असतात. त्याचप्रमाणे ते पिल्लांना जन्म देतात. उभयचर, सरीसृप आणि पक्षी या तिन्ही वर्गात ही वैशिष्ट्ये दिसत नाहीत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
रोहू मासा
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.