Advertisements
Advertisements
खालील शब्दाचे लिंग बदला.
कवी - ------
Concept: शब्दसंपत्ती > लिंग बदला
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
अक्षय दररोज अभ्यास करतो.
Concept: वाक्यरूपांतर
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
अहाहा! किती सुंदर देखावा हा!
Concept: वाक्यरूपांतर
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा)
Concept: वाक्यरूपांतर
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)
Concept: वाक्यरूपांतर
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मूठभर मांस वाढणे -
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मळमळ व्यक्त करणे -
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील शब्दांला समानार्थी एक शब्द लिहा:
कनवाळू -
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:
लहान
Concept: शब्दसंपत्ती > विरुद्धार्थी शब्द
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा:
ज्ञान
Concept: शब्दसंपत्ती > विरुद्धार्थी शब्द
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
पहिला दीवस सूरळीत गेला.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“मावशी तुम्ही राहता कुठे”
Concept: विरामचिन्हे
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“शाबास छान खेळलास”
Concept: विरामचिन्हे
पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:
विग्रह | सामासिक शब्द | समासाचे नाव |
नफा किंवा तोटा |
Concept: समास
पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:
विग्रह | सामासिक शब्द | समासाचे नाव |
प्रत्येक घरी |
Concept: समास
खालील ओळीतील अलंकार ओळखा:
आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।
Concept: अलंकार
खाली दिलेल्या लक्षणांवरून अलंकार ओळखा:
उपमेय हे जणू उपमानच असते.
Concept: अलंकार