English

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा: विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव नफा किंवा तोटा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
नफा किंवा तोटा    
Chart

Solution

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
नफा किंवा तोटा नफातोटा वैकल्पिक द्वंद्व
shaalaa.com
समास
  Is there an error in this question or solution?
2018-2019 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
चहापाणी - ____________.


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
दरडोई -


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

यथाप्रमाण -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१) बावीसतेवीस    
(२) ठायीठायी    
(३) शब्दकोश    
(४) यथोचित    

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.

(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

दहा दिशांचा समूह

(२)

नवरात्र

____________

(३)

____________

सात आहांचा (दिवसांचा समूह)


खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

पुरुषोत्तम - ______


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे - ______ 


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

कृष्णार्जुन - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

विटीदांडू - ______


पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
प्रत्येक घरी    

पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

चौघडी


  ‘अ’ गट ‘ब’ गट
1 सूर्याचा उदय झाला. सूर्योदय झाला.
2 प्रत्येक दिवशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली.

बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ म्हणतात.

समास विग्रह - सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला, हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करताे. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ म्हणतात. वर ‘ब’ गटात सामासिक शब्द आहेत, तर ‘अ’ गटात विग्रह आहेत.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सामासिक शब्द विग्रह
यथाश ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×