English

History [इतिहास] HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Maharashtra State Board Syllabus 2025-26

Advertisements

Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास] Syllabus - Free PDF Download

Maharashtra State Board Syllabus 2025-26 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी]: The Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास] Syllabus for the examination year 2025-26 has been released by the MSBSHSE, Maharashtra State Board. The board will hold the final examination at the end of the year following the annual assessment scheme, which has led to the release of the syllabus. The 2025-26 Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास] Board Exam will entirely be based on the most recent syllabus. Therefore, students must thoroughly understand the new Maharashtra State Board syllabus to prepare for their annual exam properly.

The detailed Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास] Syllabus for 2025-26 is below.

Academic year:
Advertisements
Advertisements
Advertisements

Syllabus

1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
  • युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम  
    • धर्मयुद्धांना पाठिंबा
    • धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे
    • धर्मयुद्धांचे परिणाम
  • युरोपातील प्रबोधनाचा काळ  
    • कॅथॉलिक चर्च
    • आधुनिक विज्ञान
    • कला
  • विज्ञानाचा विकास  
    • वैज्ञानिक संस्था
  • विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक शोध  
    • वस्त्रोद्योग
    • धातुविज्ञान
    • यंत्रांचा उपयोग
  • भौगोलिक शोध व शोधक  
    • मार्को पोलो 
    • इब्न बतूता 
    • हेन्री द नॅव्हिगेटर
    • बार्थोलोम्यु डायस 
    • ख्रिस्तोफर कोलंबस
    • अमेरिगो वेस्पुसी
    • वास्को-द-गामा
    • फर्डिनंड मॅगेलन
    • सॅम्युअस डी शम्प्लेन
    • अेबल जानस्वाँ टासमन
    • कॅप्टन जेम्स कुक
    • लुई अन्टोनी द बोगनविले
    • मेंगो पार्क
  • औद्योगिक क्रांती  
  • आर्थिक राष्ट्रवाद  
2 युरोपीय वसाहतवाद
  • वसाहतवाद: अर्थ आणि स्वरूप  
  • वसाहतवादाच्या उदयाची कारणे  
    1. औद्योगिक क्रांती
    2. कच्च्या मालाची गरज
    3. अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक
    4. खनिज साठे
    5. भौगोलिक महत्व
    6. मजुरांची उपलब्धता
    7. वंशश्रेष्ठत्वाची कल्पना
  • वसाहतवादाचे परिणाम  
  • युरोपीय वसाहतवाद  
    • अमेरिकेतील वसाहतवाद  
    • ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहतवाद  
    • आशियातील वसाहतवाद  
    • आफ्रिकेतील वसाहतवाद  
      • म्यानमार
      • नेपाळ
      • सिक्कीम
      • भूटान
      • तिबेट
3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद
  • भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज  
  • भारत आणि युरोपीय वसाहतवाद - ब्रिटीश  
  • भारत आणि युरोपीय वसाहतवाद - डच  
  • भारत आणि युरोपीय वसाहतवाद - फ्रेंच  
4 वसाहतवाद आणि मराठे
  • मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण  
    • पोर्तुगीज - मराठे  
    • डच - मराठे  
    • फ्रेंच - मराठे  
    • इंग्रज - मराठे  
    • सिद्दी - मराठे  
    • अफगाण - मराठे  
5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
  • सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता  
  • सुधारणा पर्व  
  • धार्मिक सुधारणा चळवळी  
    • प्रार्थना समाज
    • सत्यशोधक समाज
    • आर्य समाज
    • रामकृष्ण मिशन
  • समाजसुधारकांचे कार्य  
    • सर सय्यद अहमद खान
    • ताराबाई शिंदे
    • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    • रामस्वामी नायकर
    • कमलादेवी चट्टोपाध्याय
  • संस्थानिकांचे योगदान  
    • महाराजा सयाजीराव गायकवाड
    • राजर्षी शाहू महाराज
6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
  • १८५७ पूर्वीचे लढे  
  • १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध  
  • भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी  
  • भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना  
  • मवाळ - जहाल विचारसरणी  
  • सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे  
  • महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ  
  • आझाद हिंद सेना  
  • १९४२ भारत छोडो आंदोलन  
7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  • निर्वसाहतीकरण ते एकीकरण  
    • जुनागढ
    • हैदराबाद मुक्तिसंग्राम
    • काश्मीरची समस्या
  • निर्वसाहतीकरण ते एकीकरण - दादरा व नगर हवेली  
  • निर्वसाहतीकरण ते एकीकरण - गोवा  
  • निर्वसाहतीकरण ते एकीकरण - पुदुच्चेरी (पाँडिचेरी)  
8 जागतिक महायुद्धे आणि भारत
  • पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)  
    • पहिल्या महायुद्धाची कारणे
    • पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण
    • राष्ट्रसंघाची स्थापना
  • दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)  
    • महायुद्धाची कारणे
  • महायुद्धे आणि भारत  
    • पहिले महायुद्ध आणि भारत
    • दुसरे महायुद्ध आणि भारत
  • महायुद्धांचे भारतावरील परिणाम  
9 जग : निर्वसाहतीकरण
  • निर्वसाहतीकरण : आशिया  
    • मालदीव
    • श्रीलंका
    • म्यानमार (ब्रहादेश)
  • निर्वसाहतीकरण : आफ्रिका  
    • बांडुंग परिषद
    • आफ्रिका ऐक्य कल्पना
    • आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण
10 शीतयुद्ध
  • शीतयुद्ध व्याख्या  
    • शीतयुद्धाची पार्श्वभूमी
    • शीतयुद्धाची वाटचाल
    • देतांत पर्व
    • गोर्बाचेव्ह यांचा कालखंड
    • शीतयुद्धाचे परिणाम
  • नाटो, ॲन्झुस, सीएटो, सेंटो, वॉर्सा करार  
    • नाटो (North Atlantic Treaty Organisation-1949)
    • ॲन्झुस करार (ANZUS)
    • सीएटो (SEATO-Southeast Asia Treaty Organisation)
    • सेंटो (CENTO-Central Treaty Organisation)
    • सोव्हिएट रशिया-चीन सुरक्षा करार
    • वॉर्सा करार
  • अलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)  
    • अलिप्ततावादी राष्ट्र
  • वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका  
  • सार्क  
    • दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (SAARC - South Asian Association for Regional Cooperation)
    • सार्क समोरील आव्हाने
    • सार्कचे यश
  • राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)  
    • राष्ट्रकुल आणि भारत
11 बदलता भारत - भाग १
  • जागतिकीकरण  
  • विविध क्षेत्रांतील बदल  
    • ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना  
      • प्रधानमंत्री रोजगार योजना
      • सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना
      • जवाहर ग्राम-समृद्धी योजना
      • संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
      • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
      • कृषी व पशुधन
      • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
    • नागरी विकासाच्या योजना  
      • जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन
      • सुवर्ण चतुष्कोन योजना
      •  मेट्रो रेल्वे
    • संपर्क साधने  
      • टपाल खाते
      • स्पीड पोस्ट
  • अर्थक्षेत्र  
    • स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय
  • ब्रिक्स  
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान  
  • संरक्षणविषयक घडामोडी  
  • युवकांसंदर्भातील धोरण  
  • माहितीचा अधिकार अधिनियम २००५  
  • राज्यांची पुनर्रचना  
    • छत्तीसगढ
    • उत्तराखंड
    • झारखंड
    • तेलंगण
    • जम्मू-काश्मीर व लडाख
12 बदलता भारत - भाग २
  • सामाजिक क्षेत्र  
    • आरोग्य  
      • पोलिओ निर्मूलन
      • आयुष
    • पर्यावरण  
      • प्रदूषण
      • राहीबाई पोपेरे
      • भाऊ काटदरे
      • प्रेमसागर मेस्त्री
    • शिक्षण  
      • प्राथमिक शिक्षण 
      1. शालेय पोषण आहार
      2. सर्व शिक्षा अभियान
  • क्रीडा क्षेत्र  
    • क्रीडा धोरण
    • खेलो इंडिया
  • सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र  

Textbook SolutionsVIEW ALL [1]

Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×