हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल?

योग

उत्तर

दिलेले:

तारेची सुरुवातीची लांबी, (L1) = 1 मी,

तारेचा सुरुवातीचा रोध, (R1) = 6 Ω

तारेची कमी केलेली लांबी (L2) = 70 सेमी

= 0.7 मी

शोधा: लांबी कमी केलेल्या तारेचा रोध (R2)

सूत्र: `rho = "RA"/"L"`

सूत्रानुसार,

`"R" = (rho"L")/"A"`

दोन्ही बाबतीत तार सारखीच असल्याने ρ व A हे सारखेच राहतील.

∴ `"R"_1 = (rho"L"_1)/"A"` आणि `"R"_2 = (rho"L"_2)/"A"`

वरील दोन्ही समीकरणांचा भागाकार करून,

`"R"_1/"R"_2 = ( (rho"L"_1)/"A")/((rho"L"_2)/"A")`

∴ `"R"_1/"R"_2 = "L"_1/"L"_2`

∴ `"R"_2 = ("R"_1 xx "L"_2)/"L"_1`

= `(6 xx 0.7)/1`

R2 = 4.2 Ω

∴ लांबी कमी केलेल्या तारेचा रोध 4.2 Ω असेल.

shaalaa.com
वाहकाचा रोध व रोधकता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 9. अ. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×