Advertisements
Advertisements
Question
1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल?
Sum
Solution
दिलेले:
तारेची सुरुवातीची लांबी, (L1) = 1 मी,
तारेचा सुरुवातीचा रोध, (R1) = 6 Ω
तारेची कमी केलेली लांबी (L2) = 70 सेमी
= 0.7 मी
शोधा: लांबी कमी केलेल्या तारेचा रोध (R2)
सूत्र: `rho = "RA"/"L"`
सूत्रानुसार,
`"R" = (rho"L")/"A"`
दोन्ही बाबतीत तार सारखीच असल्याने ρ व A हे सारखेच राहतील.
∴ `"R"_1 = (rho"L"_1)/"A"` आणि `"R"_2 = (rho"L"_2)/"A"`
वरील दोन्ही समीकरणांचा भागाकार करून,
`"R"_1/"R"_2 = ( (rho"L"_1)/"A")/((rho"L"_2)/"A")`
∴ `"R"_1/"R"_2 = "L"_1/"L"_2`
∴ `"R"_2 = ("R"_1 xx "L"_2)/"L"_1`
= `(6 xx 0.7)/1`
R2 = 4.2 Ω
∴ लांबी कमी केलेल्या तारेचा रोध 4.2 Ω असेल.
shaalaa.com
वाहकाचा रोध व रोधकता
Is there an error in this question or solution?