English

‘x’ एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध ‘r’ व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ‘a’ असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

‘x’ एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध ‘r’ व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ‘a’ असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात?

Short Note

Solution

वाहकाची रोधकता = r,

वाहकाची लांबी = x,

काटछेदी क्षेत्रफळ = a

वाहकाची रोधकता,

`rho = "RA"/l`

∴ `rho = "ra"/"x"`

रोधकतेचे एकक: ओहम मीटर (Ωm)

shaalaa.com
वाहकाचा रोध व रोधकता
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: धाराविद्युत - स्वाध्याय [Page 44]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 6. | Page 44
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×