Advertisements
Advertisements
प्रश्न
‘x’ एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध ‘r’ व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ‘a’ असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात?
टीपा लिहा
उत्तर
वाहकाची रोधकता = r,
वाहकाची लांबी = x,
काटछेदी क्षेत्रफळ = a
वाहकाची रोधकता,
`rho = "RA"/l`
∴ `rho = "ra"/"x"`
रोधकतेचे एकक: ओहम मीटर (Ωm)
shaalaa.com
वाहकाचा रोध व रोधकता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?