Advertisements
Advertisements
प्रश्न
२१ जून व २२ डिसेंबर हे अयनदिन आहेत, कारण ______.
विकल्प
२१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.
सूर्याचे दक्षिणायन २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.
पृथ्वीचे उत्तरायण २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
२१ जून व २२ डिसेंबर हे अयनदिन आहेत, कारण २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?