Advertisements
Advertisements
प्रश्न
पृथ्वीचा आस कललेला नसता, तर ______.
विकल्प
पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती.
पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.
पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
पृथ्वीचा आस कललेला नसता, तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?