Advertisements
Advertisements
प्रश्न
3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7 तर x + y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे?
विकल्प
2
16
9
7
MCQ
उत्तर
2
स्पष्टीकरण:
3x + 5y = 9 ...(I)
5x + 3y = 7 ...(II)
समीकरण (i) व समीकरण (ii) यांची बेरीज करून,
8x + 8y = 16
∴ x + y = 2
shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचे सामान्यरूप
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ ९१]