हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

7 सेमी त्रिज्या आणि 21 सेमी उंची असलेली वृत्तचिती आहे. वृत्तचितीच्या तळाचा परीघ आणि घनफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

7 सेमी त्रिज्या आणि 21 सेमी उंची असलेली वृत्तचिती आहे. वृत्तचितीच्या तळाचा परीघ आणि घनफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

त्रिज्या (r) = 7 सेमी

उंची (h) = 21 सेमी

वृत्तचितीचे घनफळ = `square`   ...(सूत्र)

= `22/7 xx 7 xx 7 xx square`

= 154 × 21

= `square` सेमी3

तळाचा परीघ = `square`   ... [सूत्र]

= `2 xx 22/7 xx square

= square` सेमी

कृति

उत्तर

त्रिज्या (r) = 7 सेमी

उंची (h) = 21 सेमी

वृत्तचितीचे घनफळ = πr2h   ...(सूत्र)

= `22/7 xx 7 xx 7 xx bb21`

= 154 × 21

= 3234 सेमी3

तळाचा परीघ = 2πr   ... [सूत्र]

= `2 xx 22/7 xx bb7`

= 44 सेमी

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×