Advertisements
Advertisements
Question
7 सेमी त्रिज्या आणि 21 सेमी उंची असलेली वृत्तचिती आहे. वृत्तचितीच्या तळाचा परीघ आणि घनफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
त्रिज्या (r) = 7 सेमी
उंची (h) = 21 सेमी
वृत्तचितीचे घनफळ = `square` ...(सूत्र)
= `22/7 xx 7 xx 7 xx square`
= 154 × 21
= `square` सेमी3
तळाचा परीघ = `square` ... [सूत्र]
= `2 xx 22/7 xx square
= square` सेमी
Activity
Solution
त्रिज्या (r) = 7 सेमी
उंची (h) = 21 सेमी
वृत्तचितीचे घनफळ = πr2h ...(सूत्र)
= `22/7 xx 7 xx 7 xx bb21`
= 154 × 21
= 3234 सेमी3
तळाचा परीघ = 2πr ... [सूत्र]
= `2 xx 22/7 xx bb7`
= 44 सेमी
shaalaa.com
Is there an error in this question or solution?