Advertisements
Advertisements
प्रश्न
A: प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.
विकल्प
केवळ A बरोबर आहे.
केवळ R बरोबर आहे
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
MCQ
उत्तर
केवळ R बरोबर आहे
shaalaa.com
लोकसंख्या वाढ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?