Advertisements
Advertisements
प्रश्न
जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.
टिप्पणी लिखिए
उत्तर
लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी होत जातो. मात्र, असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते. देशाची आर्थिक स्थिती सुधारते. लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. मात्र, याच वेळेस मृत्युदरही खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे या टप्प्यात जन्म दर कमी असूनही मृत्युदर त्याहीपेक्षा कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते. मात्र, ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते.
shaalaa.com
लोकसंख्या वाढ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?