हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 x 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?

योग

उत्तर

दिलेले :

v = 1.5 × 108 m/s,

c = 3 × 108 m/s,

n = ? 

माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक,

n = `"c"/"v"`

n = `(3× 10^8 "m"//"s")/(1.5 × 10^8 "m"//"s")`

n = 2

त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक 2 असेल.

shaalaa.com
अपवर्तनांक (Refractive index)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्रकाशाचे अपवर्तन - स्वाध्याय [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 6 प्रकाशाचे अपवर्तन
स्वाध्याय | Q ४. अ. | पृष्ठ ७९

संबंधित प्रश्न

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल?


जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तानांक किती?


_____ हे अपवर्तनांकाचे एकक आहे.


n = ________ या नियमाला स्नेलचा नियम म्हणतात.


हवेचा काचेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक `2/3` असल्यास, काचेचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती?


हवेचा अपवर्तनांक : 1.0003 : : पाण्याचा अपवर्तनांक : ______


जांभळ्या रंगाचा अपवर्तनांक सर्वांत कमी आहे.


योग्य जोडी जुळवा.

स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’
पाण्याचा अपवर्तनांक (अ) 1.31
  (ब) 1.36
  (क) 1.33

योग्य जोडी लावा:

स्तंभ 'अ'    स्तंभ 'ब'
पदार्थ   अपवर्तनांक
हवा (अ) 1.33
  (ब) 1.46
  (क) 1.0003

योग्य जोडी जुळवा:

'अ' स्तंभ   'ब' स्तंभ
पाण्याचा अपवर्तनांक (a) 1.31
  (b) 1.36
  (c) 1.33

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×