हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

योग्य जोडी जुळवा: 'अ' स्तंभ 'ब' स्तंभ पाण्याचा अपवर्तनांक (a) 1.31 (b) 1.36 (c) 1.33 - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोडी जुळवा:

'अ' स्तंभ   'ब' स्तंभ
पाण्याचा अपवर्तनांक (a) 1.31
  (b) 1.36
  (c) 1.33
जोड़ियाँ मिलाइएँ

उत्तर

'अ' स्तंभ   'ब' स्तंभ
पाण्याचा अपवर्तनांक (c) 1.33
shaalaa.com
अपवर्तनांक (Refractive index)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल?


एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?


जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तानांक किती?


_____ हे अपवर्तनांकाचे एकक आहे.


हवेचा काचेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक `2/3` असल्यास, काचेचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती?


2n1 : Refractive index of medium 2 with respect to medium 1 : : 1n2 : _______


हवेचा अपवर्तनांक : 1.0003 : : पाण्याचा अपवर्तनांक : ______


जांभळ्या रंगाचा अपवर्तनांक सर्वांत कमी आहे.


योग्य जोडी जुळवा.

स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’
पाण्याचा अपवर्तनांक (अ) 1.31
  (ब) 1.36
  (क) 1.33

योग्य जोडी लावा:

स्तंभ 'अ'    स्तंभ 'ब'
पदार्थ   अपवर्तनांक
हवा (अ) 1.33
  (ब) 1.46
  (क) 1.0003

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×