Advertisements
Advertisements
प्रश्न
आदर्श हायस्कूलमधील एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी चष्मा वापरतात. वर्गातील एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडला, तर तो चष्मा वापरणारा असल्याची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा.
कृती : वर्गात एकूण 30 विद्यार्थी आहेत.
∴ n(S) = `square`
घटना A: निवडलेला विद्यार्थी चष्मा वापरतो.
∴ n(A) = `square`
P(A) = `square/("n"("S"))` ......[सूत्र]
P(A) = `square`
उत्तर
वर्गात एकूण 30 विद्यार्थी आहेत.
∴ n(S) = 30
घटना A: निवडलेला विद्यार्थी चष्मा वापरतो.
∴ n(A) = 3
P(A) = `(underline("n"("A")))/("n"("S"))` ......[सूत्र]
P(A) = `3/30 = underline(1/10)`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत?
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय सर्वांत जास्त संभाव्यता दर्शवतो.
एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावरील अंक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा.
तीन नाणी फेकली असता, छाप न मिळण्याची संभाव्यता काढा.
एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, 'कार्डावरील संख्या 5 च्या पटीत असण्याची' संभाव्यता काढा.
एका साधारण वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.
एका लिपवर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा.
एका फाश्याच्या वरच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 हे अंक असतील आणि तो फासा दोनदा फेकला असेल, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.
खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?