Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती मध्ये दोन वर्तुळे परस्परांना बिंदू S व R मध्ये छेदतात. त्यांची रेषा PQ ही सामाईक स्पर्शिका त्यांना बिंदू P व Q मध्ये स्पर्श करते, तर सिद्ध करा - ∠PRQ + ∠PSQ = 180°
उत्तर
पक्ष: दोन वर्तुळे परस्परांना बिंदू S व R मध्ये छेदतात.
रेषा PQ ही सामाईक स्पर्शिका आहे.
साध्य: ∠PRO + ∠PSQ = 180°
सिद्धता:
रेषा PQ ही P बिंदूत स्पर्शिका व रेख PR ही छेदिका आहे.
∴ `{(∠"RPQ" = ∠"PSR"), (∠"PQR" = ∠"QSR"):}}`...(i) (ii) [स्पर्शिका-छेदिका कोनाचे प्रमेय]
ΔPQR मध्ये,
∠PQR + ∠PRQ + ∠RPQ = 180° .....[त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.]
∴ ∠QSR + ∠PRQ + ∠PSR = 180° .....[(i) व (ii) वरून]
∴ ∠PRQ + ∠QSR + ∠PSR = 180°
∴ ∠PRO + ∠PSQ = 180° ...........[कोनांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दोन वर्तुळे परस्परांना बिंदू A व E मध्ये छेदतात. बिंदू E मधून काढलेली त्यांची सामाईक वृत्तछेदिका वर्तुळांना बिंदू B व D मध्ये छेदते. बिंदू B व D मधून काढलेल्या स्पर्शिका एकमेकींना बिंदू C मध्ये छेदतात. सिद्ध करा : `square`ABCD चक्रीय आहे.
आकृती मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नाचं उत्तर लिहा.
∠AQP शी एकरूप असणारे कोन कोणते?
जर sinθ = cosθ, तर θ चे माप किती?