Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती पूर्ण करा.
उत्तर
लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव-
१. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे
२. जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे
संबंधित प्रश्न
एका शब्दांत उत्तर लिहा.
लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या -
एका शब्दात उत्तरे लिहा.
जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते -
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
पाय-
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
जीभ-
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
एका शब्दात उत्तरे लिहा.
अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.