Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
लघु उत्तरीय
उत्तर
घाट | माहिती |
बोरघाट | या घाटाने पुणे – मुंबई ही दोन शहरे जोडली जातात. हा खंडाळ्याचा घाट म्हणून सर्वपरिचित आहे. |
कसारा घाट | या घाटाने नाशिक – मुंबई ही दोन शहरे जोडली जातात. हा थळघाट म्हणून सर्वपरिचित आहे. |
दिवा घाट | या घाटाने पुणे – सासवड ही शहरे जोडली जातात. |
खंबाटकी घाट | या घाटाने पुणे – सातारा ही शहरे जोडली जातात. |
कुंभार्ली घाट | या घाटाने कराड – चिपळूण ही शहरे जोडली जातात. |
आंबा घाट | या घाटाने कोल्हापूर – रत्नागिरी ही शहरे जोडली जातात. |
फोंडा घाट | या घाटाने सावंतवाडी – कोल्हापूर ही शहरे जोडली जातात. |
करूळ घाट | या घाटाने कोल्हापूर – पणजी ही शहरे जोडली जातात. |
वरंधा घाट | या घाटाने भोर – महाड ही शहरे जोडली जातात. |
नाणे घाट | या घाटाने मुंबई – अहमदनगर ही शहरे जोडली जातात. |
shaalaa.com
गद्य (8th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
काय ते सांगा.
मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.
आकृती पूर्ण करा.
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
↓ |
______ |
↓ |
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
↓ |
______ |
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.