Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
उत्तर
ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायचा आहे, जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात, असे मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
आकृती पूर्ण करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
कावळ्या किल्ला
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
आकृती पूर्ण करा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!
आकृती पूर्ण करा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’