हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृतीवरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे? हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीवरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे?
  2. हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती?
  3. या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करतात?
  4. सदरच्या दृष्टिदोषाचे निराकरण केलेली सुबक, अचूक नामनिर्देशित आकृती काढा.
टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. लघुदृष्‍टी किंवा निकट दृष्टिता
    1. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्‍ती जास्त असते.
    2. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल याच्यामधील अंतर वाढते.
  2. योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते.

shaalaa.com
दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - लघुदृष्‍टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×