हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दूरदृष्टिता दोषांमध्ये नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दूरदृष्टिता दोषांमध्ये नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य

उत्तर

दूरदृष्टिता दोषांमध्ये नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते- चूक

shaalaa.com
दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - लघुदृष्‍टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: भिंगे व त्यांचे उपयोग - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 7 भिंगे व त्यांचे उपयोग
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 9

संबंधित प्रश्न

निकटदृष्टिता या दोषांमध्ये मानवी डोळा ______.


_____ लांबट झाल्याने व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.


लघू दृष्टी : नेत्र गोल लांबट : : दूरदृष्टी : ______


निकटदृष्टिता : अंतर्गोल भिंग : : दूरदृष्टिता : ______


आकृतीवरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे?
  2. हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती?
  3. या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करतात?
  4. सदरच्या दृष्टिदोषाचे निराकरण केलेली सुबक, अचूक नामनिर्देशित आकृती काढा.

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा:

आकृती →
मुद्दे ↓
(अ) दोषाचे नाव ______ ______
(ब) प्रतिमेचे स्थान ______ ______
(क) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग ______ ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×