Advertisements
Advertisements
प्रश्न
'आम्ही चित्र काढतो' या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.
लेखन कौशल
उत्तर
माधव | हा बघ आणला मी कुंचला आहे की नाही तो चांगला? |
मधुरा | हे पहा मी रंग आणले लाल, पिवळे नि निळे-जांभळे मी आणला भला मोठा कागद महेश त्यावर रंग चढवू या आता गडद |
मयुरा | पण आपण कशाचे काढायचे चित्र? माधवने काढले तर होईल विचित्र! |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?