Advertisements
Advertisements
प्रश्न
आपले मत नोंदवा.
हिंदी महासागरात भारताची भूमिका.
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे.
(२) पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
(३) प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
(४) आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे.
shaalaa.com
हिंद महासागर क्षेत्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?