Advertisements
Advertisements
प्रश्न
भारत-आफ्रिका संबंधा वर टीप लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
(१) पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे दोन कोटी लोक राहतात. वंशभेदाच्या धोरणाविरुद्ध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला.
(२) भारताने आफ्रिका खंडातील वसाहतवाद-विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनास सातत्याने पाठिंबा दिला आहे.
(३) आफ्रिका खंडातील खनिज तेल आणि अन्य व्यवसायांत भारतीय उद्योजकांनी भांडवली गुंतवणूक केली आहे.
(४) हरारे येथील अलिप्ततावादी संघटनेच्या शिखर परिषदेत आफ्रिकन देशांसाठी 'आफ्रिका फंड' उभारण्यात भारताने पुढाकार घेतला होता.
(५) भारतातील सैनिकी प्रशिक्षण संस्थांमध्ये आफ्रिकी देशातील सैन्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्र.४ खलील प्रश्नांची उत्तरे लिहा.
shaalaa.com
आफ्रिका
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?