Advertisements
Advertisements
प्रश्न
आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
आपण वाढदिवसाला फुगे, केक, मेणबत्त्या, झिरमिरी कागद, वाढदिवसाच्या टोप्या, नाष्टा किंवा जेवन, प्लॅस्टिकच्या प्लेटा, चमचे, ग्लास इत्यादी गोष्टींसाठी खर्च करतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?