Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती व्यवस्थापनाची तीन उद्दिष्टे कोणती?
संक्षेप में उत्तर
उत्तर
आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे:
- आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेले प्राणहानीचे संकट दूर करणे आणि लोकांची सुटका करणे.
- आपत्तीग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे.
- आपत्तीग्रस्तांचे जीवन पूर्ववत करून त्या प्रदेशातील मानवी जीवन सुरळीत करणे.
- आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे.
- भविष्यकालीन संभाव्य आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करणे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?