हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

मूलपेशींचे विविध आजारांच्या उपचारांमध्ये होणारे फायदे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मूलपेशींचे विविध आजारांच्या उपचारांमध्ये होणारे फायदे लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

विविध आजारांच्या उपचारांमध्ये मूलपेशींचे होणारे फायदे:

  1. सेल थेरपी:
    1. जनुकीय उपचारामध्ये (सेल थेरपी) मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमर, कंपवात (पार्किनसन आजार) यांसारख्या रोगांमुळे निकामी झालेल्या ऊतींच्या बदलासाठी मूलपेशींचा उपयोग केला जातो.
    2. अँनिमिया, ल्यूकेमिया, थॅलॅसेमिया यांसारख्या आजारांमध्ये शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, नवीन रक्तपेशी निर्माण करण्यासाठी मूलपेशींचा उपयोग केला जातो.
  2. प्रगत संशोधनाच्या साहाय्याने, यकृत आणि किडनीसारखे अवयव निकामी झाल्यास, मूलपेशींच्या मदतीने हे अवयव तयार करून त्यांचे रोपण करणे शक्य होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×