Advertisements
Advertisements
Question
मूलपेशींचे विविध आजारांच्या उपचारांमध्ये होणारे फायदे लिहा.
Answer in Brief
Solution
विविध आजारांच्या उपचारांमध्ये मूलपेशींचे होणारे फायदे:
- सेल थेरपी:
- जनुकीय उपचारामध्ये (सेल थेरपी) मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमर, कंपवात (पार्किनसन आजार) यांसारख्या रोगांमुळे निकामी झालेल्या ऊतींच्या बदलासाठी मूलपेशींचा उपयोग केला जातो.
- अँनिमिया, ल्यूकेमिया, थॅलॅसेमिया यांसारख्या आजारांमध्ये शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, नवीन रक्तपेशी निर्माण करण्यासाठी मूलपेशींचा उपयोग केला जातो.
- प्रगत संशोधनाच्या साहाय्याने, यकृत आणि किडनीसारखे अवयव निकामी झाल्यास, मूलपेशींच्या मदतीने हे अवयव तयार करून त्यांचे रोपण करणे शक्य होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?