Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल? का?
संक्षेप में उत्तर
उत्तर
आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात, घरामध्ये खालील गोष्टींची तपासणी करणे आवश्यक आहे:
-
भिंतींवर कुठेही भेगा पडत आहेत का हे तपासा. असल्यास, लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या.
-
काचांची तावदाने व खिडक्या नीट घट्ट बसवलेल्या आहेत का हे तपासा. नसल्यास, तातडीने दुरुस्ती करून घ्या.
-
छत किंवा भिंतींवरून झूलत असलेल्या मोठ्या वस्तू, जसे की झुंबर (chandelier) इत्यादी घट्ट बसवलेले आहेत का हे तपासा. नसल्यास, तातडीने योग्य उपाययोजना करा.
-
कुठेही विद्युत पुरवठा करणारे तुटलेले किंवा उघडे वायर आहेत का हे तपासा. असल्यास, तातडीने इलेक्ट्रिशियनला बोलावून दुरुस्ती करून घ्या.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?