हिंदी

इंटरनेटच्या साहाय्याने आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणाची माहिती गोळा करा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इंटरनेटच्या साहाय्याने आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणाची माहिती गोळा करा.

कृति

उत्तर

आपत्तीग्रस्त ठिकाण: कोल्हापूर, महाराष्ट्र
आपत्तीचा प्रकार: पुर
आपत्तीचा कालावधी: जुलै-ऑगस्ट 2021

घटनेचे वर्णन: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीला पूर आला. नदी पात्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरले. अनेक गावांचा संपर्क तुटला. वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

परिणाम:

  • हजारो लोकांचे स्थलांतर
  • शाळा, रुग्णालये बंद
  • शेतीचे आणि जनावरांचे मोठे नुकसान
  • रस्ते आणि पूल वाहून गेले

सरकारी उपाययोजना:

  • एनडीआरएफ (NDRF) कडून बचाव कार्य
  • हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतपुरवठा
  • तात्पुरते निवारा केंद्र उभारले
  • पाण्यातून सुटलेले लोक बाहेर काढले
  • नुकसान भरपाई जाहीर
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.5: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२२]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 5.5 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ १२२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×