हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'आश्‍विन' महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभवलेखन करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'आश्‍विन' महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभवलेखन करा.

लघु उत्तरीय

उत्तर

आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पावसाचे महिने संपतात अन्‌ आश्विन महिना उजाडतो. जीवजंतूंचे वाढलेले प्रमाण नष्ट करण्याचं आगळवेगळं सामर्थ्य आश्विनातील उन्हात असतं.

  1. जंतुनाशक अल्ट्राव्हायोलेट किरणांचं प्रमाण जरा जास्तच असतं. याचकरिता अंथरूणे पांघरूणे धुऊन या महिन्याच्या उन्हात वाळू घालायची पद्धत असावी. 
  2. नित्यनवीन ऊर्जा देणारा हा आश्विन सरता सरता निरोप घेतानाही आपल्या जीवनात दिवेलागणकरून जातो.
  3. पुढील वर्षी येण्याचे वचन देऊन काळाच्या प्रवाहात गुप्त होताना अमावास्येलाही प्रकाशाच्या साठवणीची आठवण देतो.
  4. तेजस्वी उन्हाने वसुंधरेच्या हिरव्या वस्त्रांना आगळी वेगळी झळाळी देणारा, समृद्धीच्या वाटेवर जगन्मातेची उपासना करायला सांगणारा, अंधार दूर करून तेजाची आरती शिकवणारा, प्रकाशाचे वेड घेऊन जगणाऱ्यांच्या जीवनात आपोआप समृद्धी येते, असा संदेश देणारा आश्विन बारा महिन्यात वेगळा उठून दिसतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: असा रंगारी श्रावण (कविता) - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ २]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.1 असा रंगारी श्रावण (कविता)
खेळूया शब्दांशी. | Q १. | पृष्ठ २
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×