Advertisements
Advertisements
प्रश्न
आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा.
लघु उत्तरीय
उत्तर
माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल, जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल, जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील, लावलेली झाडे कशी जगवता येतील, पाण्याची बचत कशी करता येईल, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने कसे राहतील, भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?