Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्य, चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पान्ह्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग-काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरव गीते गाणार आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?