Advertisements
Advertisements
प्रश्न
∠ACD हा ∆ABC चा बाह्यकोन आहे. ∠A व ∠B यांची मापे समान आहेत. जर m∠ACD = 140° तर A व B यांची मापे काढा.
योग
उत्तर
∠A चे मोजमाप x° मानू.
m∠A = m∠B = x°
∠ACD हा ∆ABC चा बाह्य कोन आहे.
∴ m∠ACD = m∠A + m∠B
∴ 140° = x + x
∴ 140° = 2x
∴ 2x = 140°
∴ x = `140^circ/2`
= 70°
∴ कोनांची मापे ∠A आणि ∠B अनुक्रमे 70° आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?