हिंदी

अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा. अली अक्षरश: थरारला. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.

अली अक्षरश: थरारला.

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

धावण्याच्या स्पर्धेत तिसऱ्या नंबरच्या विजेत्याला बुटांची जोडी बक्षीस मिळणार असल्याचे अलीने फलकावर वाचले, तेव्हा तो अक्षरश: थरारला.

shaalaa.com
चिल्ड्रन ऑफ हेवन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: चिल्ड्रन ऑफ हेवन - कृती [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 4 चिल्ड्रन ऑफ हेवन
कृती | Q (३) (अ) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


तुलना करा.

स्पर्धक अली इतर स्पर्धक मुले
(१) ............. (१) .............
(२) ............. (२) .............

अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.

अली कमालीचा निराश झाला.


कारण लिहा.

दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ______


कारण लिहा.

अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ______


कारण लिहा.

हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ______


स्वमत.

स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.


स्वमत.

तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.


स्वमत.

धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×