Advertisements
Advertisements
प्रश्न
कारण लिहा.
दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ______
उत्तर
दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण जहिरा व अली यांची आई आजारी होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
खालील आकृती पूर्ण करा.
तुलना करा.
स्पर्धक अली | इतर स्पर्धक मुले |
(१) ............. | (१) ............. |
(२) ............. | (२) ............. |
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली अक्षरश: थरारला.
अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.
अली कमालीचा निराश झाला.
कारण लिहा.
अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ______
कारण लिहा.
हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ______
स्वमत.
स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.
स्वमत.
तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.
स्वमत.
धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.