Advertisements
Advertisements
प्रश्न
अन्नबिघाड कसा होतो?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
अन्नाच्या स्थितीत होणारा अनिष्ट किंवा अप्रिय बदल ज्यामुळे ते मानवांसाठी आणि प्राण्यांसाठी अयोग्य बनते त्याला अन्न बिघडवणे म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]