Advertisements
Advertisements
प्रश्न
घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात?
लघु उत्तरीय
उत्तर
- घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझे आईबाबा अन्नपदार्थ जसे फळे आणि भाज्या थंड ठिकाणी ठेवतात.
- धान्ये, डाळी, इत्यादी अन्न वाळवून, सुकवून उकळून किंवा हवाबंद डब्यात ठेवतात.
- यामुळे अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ते खराब होत नाही म्हणजेच अन्न सुरक्षित रहते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]