Advertisements
Advertisements
प्रश्न
अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला अन्नसाखळी म्हणतात.
- प्रत्येक साखळीत अशा चार वा पाचहून अधिक कडया असतात. उदा. एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो मात्र तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो. बेडूक सापाचे भक्ष्य, तर साप गरुड किंवा घारीचे भक्ष्य असतो. याप्रमाणेच ससा जंगली मांजर व कोल्ह्याचे भक्ष्य असतो व हे प्राणी सिंहाचे भक्ष्य असतात.
- परिसंस्थेत अशाप्रकारच्या अनेक अन्नसाखळ्या एकमेकांशी विविध स्तरांवर जोडलेल्या असतात, जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्नसाखळी ऐवजी गुंतागुंतीचे, अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. त्यालाच निसर्गातील ‘अन्नजाळे’ (Food Web) म्हणतात.
shaalaa.com
अन्नसाखळी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?