Advertisements
Advertisements
प्रश्न
अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे शरीर किती भागांमध्ये विभागलेले असते?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे शरीर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड या तीन भागांमध्ये विभागलेले असते.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Hemichordata)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?