Advertisements
Advertisements
प्रश्न
बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात.
टिप्पणी लिखिए
उत्तर
बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राणी थोडे गुणधर्म दाखवतो. तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो. दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात थोडे थोडे असतात; म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्टरज्जू प्राणी आणि समपृष्टरज्जू प्राणी यांमधील दुवा असे म्हणतात.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Hemichordata)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?