Advertisements
Advertisements
प्रश्न
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
उत्तर १
सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वरखाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमान वरखाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
उत्तर २
- सरीसृप प्राणी हे शीतरक्ती (Poikilothermic) असतात.
- सस्तन प्राणी, पक्षी या उष्णरक्ती (Homeo-thermic) प्राण्यांप्रमाणे सरीसृप प्राणी आपल्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकत नाहीत.
- सरीसृप प्राण्यांचे शरीराचे तापमान हे पूर्णपणे बाहेरील वातावरणावर अवलंबून असते.
- या प्राण्यांना आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अनुकूल तापमान असलेल्या वातावरणात स्थलांतर करावे लागते.
म्हणून, सरीसृप प्राण्यांचे तापमान अस्थिर असते.
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
बेडूक
आकृतीस योग्य नावे द्या.
पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना ___________ असते.
सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
कोणत्या प्राण्याला मान नसते?